साडीच्या निऱ्या व्यवस्थित येण्यासाठी खास टिप्स | How To Make Perfect Saree Pleats | Best Pleats Hacks

2022-07-11 49

साडीच्या निऱ्या व्यवस्थित येण्यासाठी खास टिप्स | How To Make Perfect Saree Pleats | Best Pleats Hacks
#Lokmatsakhi #PerfectSareePleats #Saree #SareeDraping #HowToWearSaree #BestPleatsHacks

साडी नेसताना निऱ्या आणि पदर व्यवस्थित येणं सर्वात महत्वाचं आहे. ते जमलं की तुमची साडी अगदी परफेक्ट दिसते. आणि हाच अवघड टास्क सोपा करण्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. आज आम्ही तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट निऱ्या घालण्यासाठी टिप्स आणि tricks शेयर करणार आहोत.

Artist Name- Pritam Malusare
Insta-
https://instagram.com/pritammmakeup?igshid=YmMyMTA2M2Y